नमस्कार,मी सुखानंद कुलकर्णी
(बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स),
प्रोप्रायटर मनिष सोल्युशन्स
(गृहोपयोगी वस्तूंचे दालन),
तसेच AccuMan या रजिस्टर्ड ट्रेडमार्कचा ओनर.
| गेली अनेक वर्षे गृहोपयोगी वस्तू विक्री करत व सेवा पुरवत असताना , नेमक्या कोणत्या गोष्टी विक्रेत्यांना व ग्राहकांना माहिती असायला हव्यात याचा चांगलाच अंदाज आला व त्या अनुषंगाने एक उपयुक्त संकलन तयार करायचा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून करत आहे. |
आपणांस सदर माहिती आवडल्यास नक्कीच कमेंट, लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.
अधिक माहिती साठी संपर्क
संपर्काची वेळ : सकाळी नऊ ते सायंकाळी सात
(भारतीय प्रमाणवेळेनुसार)
मनिष सोल्युशन्स
डॉ. पत्की दवाखान्याचे मागे,
टि. बी. चाळीचे जवळ,
लांजा 416701 , जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र, इंडिया
9970593910 किंवा 9404763509
sukhanandkulkarnilanja@gmail.com
manishsolutionslanja@gmail.com
Comments
Post a Comment