Skip to main content

Posts

Showing posts from October, 2023

AccuMan® कोकणचा ब्रॅन्ड ॲक्युमन

नमस्कार,मी सुखानंद कुलकर्णी  (बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स),  प्रोप्रायटर मनिष सोल्युशन्स  (गृहोपयोगी वस्तूंचे दालन),  तसेच AccuMan या रजिस्टर्ड ट्रेडमार्कचा ओनर.  गेली अनेक वर्षे गृहोपयोगी वस्तू विक्री करत व सेवा पुरवत असताना , नेमक्या कोणत्या गोष्टी विक्रेत्यांना व ग्राहकांना माहिती असायला हव्यात याचा चांगलाच अंदाज आला व त्या अनुषंगाने एक उपयुक्त संकलन तयार करायचा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून करत आहे.  आपणांस सदर माहिती आवडल्यास नक्कीच कमेंट, लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.  अधिक माहिती साठी संपर्क संपर्काची वेळ : सकाळी नऊ ते सायंकाळी सात (भारतीय प्रमाणवेळेनुसार) मनिष सोल्युशन्स डॉ. पत्की दवाखान्याचे मागे,  टि. बी. चाळीचे जवळ,  लांजा 416701 , जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र, इंडिया 9970593910 किंवा 9404763509 sukhanandkulkarnilanja@gmail.com manishsolutionslanja@gmail.com

इझी मॉप कसा वापरावा

 इझी  मॉप  कसा वापरावा (नॉन इलेक्ट्रिक बकेट / स्पिन / इझी मॉप)  जाहिरात -इझी  मॉप ज्या बॉक्स  पॅकिंगमध्ये येतो  त्यावरील चित्रानुसार सर्व पार्ट्स जोडून घ्यावेत . साधारणतः एका साईडला आडवे व्हिल असणारी वेगळ्या आकाराची बकेट व मॉप हेड सह डिस्क जोडता येणारी स्टिक हे दोन प्रमुख घटक तयार होतात.  -मशिन मधील बकेटमध्ये अर्ध्या पर्यंतच पाणी भरावे . पूर्ण पाणी भरल्यास स्पिन व्यवस्थित होणार नाही . -सुरुवातीला मॉप  (कॉईन टाईप स्पंज) डिस्कला जोडून डिस्क   स्टिकला  जोडावी. स्टिकच्या सेंटरला लॉक- अनलॉक ही पट्टी किंवा फिरकी असते. डिस्क व स्टिक याला एकत्रित अॅंगल देता येतो किंवा सरळ रेषेत ठेवता येते.  -स्टिक अनलॉक करुन , स्टिक व डिस्क सरळ रेषेत करून बकेट मधील पाण्याने मॉप भिजावून  घ्यावा.उभ्या दिशेने अनलॉक स्टिक , सरळ रेषेत असलेली स्टिक व डिस्क बकेट मध्ये अलगद दाबल्यास  मॉप पाण्यामध्ये  फिरतो व भिजतो. -त्यानंतर  स्टिक स्पिनमध्ये (बकेट मध्येच एका बाजूला व्हिल असते) त्याच पद्धतीने फिरवावी, म्हणजे अतिरिक्त पाणी निघून जाईल, अ...